Legal 20 शैक्षणिक पात्रता – विधी पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) Legal 40 शैक्षणिक पात्रता – विधी पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३२ वर्षे